राज्यस्तरीय कराटे स्पर्धा करता १८ मुलांची निवड

Updated On:
---Advertisement---

वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश; राज्यस्तरीय कराटे स्पर्धा करता १८ मुलांची निवड

सांगोला (प्रतिनिधी):- पुणे (बालेवाडी) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र त्यांच्यामार्फत कॅडेट ज्युनिअर सब ज्युनिअर कराटे चॅम्पियनशिप २०२५ करिता सोलापूर जिल्ह्यातून वाघमारे सरांच्या कराटे क्लासच्या १६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

ही निवड कराटे असोसिएशन सोलापूर यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.सब ज्युनिअर गटात मिष्का धांडोरे, प्रणव लांडगे, यश कोकरे, शिवराज कळसुले, श्रीहरी देशपांडे, अविरत सरगर, प्रत्युश सावंत, सिद्धार्थ माने, गुरुराज पांढरे, आरोही सावंत, आयुष्मान मोरे, योगींनी रणदिवे, श्वेताली सावंत, गौरांगी मोरे, सारा मोरे, प्रेरणा चव्हाण तर जि के वाघमारे सर, सांगोला तालुकाप्रमुख निजेंद्र चौधरी व श्रावणी वाघमारे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

Follow Us On